साप्ताहिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक -35
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) 7 आठवडे 9 दिवस = किती दिवस ? *
2 points
2) 'म' ही एक सम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या होईल ? *
2 points
3) 1 ते 100 अंकात '0' हा अंक कितीवेळा येतो ? *
2 points
4) 15 - 5 + 5 ÷ 5 × 0 = किती ? *
2 points
5) 8 ते 20 दरम्यान येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती ? *
2 points
6) एका पिशवीत 25 ग्रॅम केशर भरले तर सव्वा किलो केशर भरण्यासाठी किती पिशव्या लागतील ? *
2 points
7) 16 जुलै रोजी सोमवार असेल तर लोकमान्य टिळक पुण्यतिथी कोणत्या दिवशी असेल ? *
2 points
8) 2, 7, 0, 5 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती ? *
2 points
9) विराजने एका चौरसाकृती बागेभोवती फेऱ्या मारल्या तेव्हा त्याची चाल 520 मीटर झाली तर त्या चौरसाची लांबी किती ? *
2 points
10) 38/9 या अपूर्णांकाचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कोणता ? *
2 points
11) 2 तास 10 मिनिटे 13 सेकंद म्हणजे किती सेकंद ? *
2 points
12) 1 हेक्टोमीटर = ........ डेका मीटर *
2 points
13) एका वाहनतळावर 8 मोटारीमधील 3 मोटारी लाल रंगाच्या आहेत, तर त्या वाहनतळावरील किती टक्के मोटारी लाल रंगाच्या आहेत ? *
2 points
14) 1 रीम कागदापैकी 12 दस्ते कागद उरले तर किती डझन कागद उरले ? *
2 points
15) दोन पेरूची किंमत 100 पैसे तर 208 पेरूची किंमत किती ? *
2 points
16) 132 मीटर लांबीची तार 11 ठिकाणी कापून तिचे सारखे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती ? *
2 points
17) 50 पेक्षा लहान असलेल्या विषम मूळ संख्या किती आहेत ? *
2 points
18) घड्याळाचा तास काटा 6 व 7 च्या दरम्यान आहे व मिनिटकाटा 5 वर आहे तर त्या दोन काट्यातील कोन कोणत्या प्रकारचा असेल ? *
2 points
19) एका आयताची परिमिती 60 सेमी आहे. त्याची रुंदी 14 सेमी असल्यास लांबी किती ? *
2 points
20) 20 सहस्त्र + 5 शतक + 2 दशक + 4 एकक = ? *
2 points
21) एका गोदामात 39409 तांदळाची पोती होती. त्यापैकी 20515 पोती विकली तर किती पोती शिल्लक राहिली ? *
2 points
22) पुढीलपैकी कोणता आकार इतरांपेक्षा वेगळा आहे ? *
2 points
23) 1 ते 100 मध्ये दोन अंकी चौरस संख्या किती ? *
2 points
24) 4 लीटर दुधाची किटली भरण्यासाठी 200 मिलीची किती मापे ओतावी लागतील ? *
2 points
25) 400 चा शेकडा 40 = ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.