8 शिष्यवृत्ती-गणित - मसावि व लसावि
आपले नाव टाकून चाचणी सोडवा . View Score वर क्लिक करून गुण बघा.
निर्मिती -ज्ञानेश्वर बाबुराव कुटे
सिंदखेडराजा बुलढाणा.
अधिक अभ्यास व चाचणीसाठी भेट दया-
https://www.dnyaneshwarkute.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
१]  दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा मसावि 6 व लसावि 252 आहे, तर x  =किती ? *
2 points
2]  औषध विक्रेत्याकडे अनुक्रमे एकाच प्रकारच्या 15, 20 व 25 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत.कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे बाटल्यांनी भरण्यासाठी कमीत कमी .............. बाटल्या लागतील? *
2 points
३]   2 ते 10 पर्यंतच्या कोणत्याही संख्येने भागले असता बाकी 1 उरेल, अशी लहानांत लहान संख्याकोणती ? *
2 points
४]    ज्यांचा मसावि 4 व लसावि 144 आहे, अशा दोन अंकी दोन संख्या कोणत्या ? *
2 points
5]  कवायतीसाठी इयत्ता 6 वीच्या 45 मुली, 7 वीच्या 30 मूली व 8 वीच्या 60 मुलीना क्रिडांगणावर प्रत्येक इयत्तेसाठी वेगवेगळ्वा रांगेत उभे करावयाचे आहे. प्रत्येक रांगेतील मुलीची संख्या समान ठेवायची असेल, तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील ? *
2 points
६]  48 आणि  # 6 या संख्यांचा लसावि 144 आहे. तर  # च्या जागी कोणता अंक असावा ? *
2 points
७]  एका संख्येस 3, 4 व 5 ने भाग जातो; तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते ? *
2 points
८]   दोन संख्यांचा लसावि 341 असून त्यांचा मसावि 11 आहे, तर त्या दोन संख्यांपैकी मोठी संख्याकोणती? *
2 points
९]   एका टोपलीत काही फुले आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखी फुले वाटली, तर 8 फुले उरतात. तेवढीचफुले 14 मुलांना सारखी वाटली, तर 10 फुले उरतात, तर त्या टोपलीत असणाऱ्या फुलांची कमीत कमी संख्या किती? *
2 points
10]   624#16 या संख्येला 72 ने नि:शेष भाग जाण्यासाठी #  च्या जागी पुढीलपैकी कोणता अंक असेल ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.