७. आपले परमवीर
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
१) ......... हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. *
2 points
२) परमवीर चक्र हा सन्मान आतापर्यंत किती वेळा प्रदान करण्यात आला आहे? *
2 points
३) परमवीर चक्र हा पुरस्कार किती वीरांना मरणोत्तर देण्यात आला? *
2 points
४) परमवीर चक्र कोणत्या धातू पासून बनले आहे? *
2 points
५) निर्मलजीत  सेखाँ यांनी पाहता पाहता किती विमानांचा अचूक वेध घेतला? *
2 points
६) १४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूची किती सेबर जेट विमाने श्रीनगर हवाईक्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली? *
2 points
७) दधीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. *
2 points
८) परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले. *
2 points
९) परमवीर चक्राचे वैशिष्ट्य काय? *
2 points
१०) परमवीर चक्राच्या मागच्या बाजूला मधोमध किती कमलपुष्पे आहेत? *
2 points
११) तो यशवंतरावांचा मुलगा आहे.
या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
*
2 points
१२) ती माझी मैत्रीण आहे.
या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
*
2 points
१३) तिला कोणी मदत केली? 
या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
*
2 points
१४) ही फुलांची माळ सुहासने बनवली.
या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
*
2 points
१५) जो लवकर उठतो तो निरोगी राहतो.
या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.