इयत्ता 4 थी परिसर अ 2, 14 गड आला पण सिंह गेला
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
तानाजी हा कोकणातील या गावाचा राहाणार होता. *
1 point
जयसिंगाने नेमलेला उदेभान या किल्ल्याचा किल्लेदार होता. *
1 point
तानाजी च्या भावाचे नाव हे होते . *
1 point
कोंढाणा किल्ला कोणाच्या ताब्यात होता ? *
1 point
आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे असे कोण म्हणाले ? *
1 point
कोंढाण्याचे ............ हे नाव सार्थ झाले. *
1 point
पुढे उमरठे गावी जाऊन शिवरायांनी .......... लग्न केले. *
1 point
गड आला पण सिंह गेला असे कोण म्हणाले ? *
1 point
तानाजी कोणाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला आले होते ? *
1 point
कोंढाणा गडाला किती दरवाजे होते ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.