F.Y.B.A. Compulsory English Sem. - I Internal Test Dec.2021-22
ही टेस्ट फक्त नानासाहेब य. ना. चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
प्रश्नपत्रिका सोडवितांना विद्यार्थांनी खालील नियम पाळणे बंधनकारक आहे:
१. विद्यार्थ्याने पूर्ण नाव लिहावे. आडनाव (Surname) आधी लिहावे.
२. एकदा प्रश्नपत्रिका सोडवून submit झाल्यावर पुन्हा दुस-यांदा प्रश्नपत्रिका सोडवू नये. पहिल्या performance चेच मार्क्स पकडले
जातील.दोनदा प्रश्नपत्रिका सोडविणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षाही होऊ शकते.
३. PRN व्यवस्थित लिहावा.
४. एकूण २० प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्न २ मार्क्स साठी आहे. अशी ४० मार्क्स ची प्रश्नपत्रिका आहे.
५. प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी २० मिनिटे एवढा वेळ असेल.