इयत्ता 7 वी भूगोल 7 - मृदा
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात ....................मृदा आढळते. *
2 points
 महाराष्ट्रातील कोणत्या   जिल्ह्यात जांभी मृदा आढळते.? *
2 points
 मध्य प्रदेश राज्यातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत .......... या पिकाचे उत्पादन होते. *
2 points
 महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर रेगूर मृदा आढळते. *
2 points
महाराष्ट्रातील बीड जिल्हा सीताफळांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. *
2 points
 केरळ राज्यातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने तांदळापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश होतो. *
2 points
महाराष्ट्रातील ............. जिल्हा हापूस आंबा या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. *
2 points
 वृक्ष लागवड केल्याने मृदेची धूप कमी होते. *
2 points
कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. *
2 points
 महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा कोणत्या  उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.