स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 161
Vkbeducation  परिमेय संख्या
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव *
शाळेचे नाव *
सोडवा... *
2 points
Captionless Image
4/6 ही संख्या 15 वेळा घेऊन बेरीज केल्यास बेरीज किती येईल ? *
2 points
4/9 मध्ये 4/9 किती वेळा मिळवल्यास बेरीज 8येईल? *
2 points
4/7 आणि 5/7 यांच्या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? *
2 points
48 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 5 येईल.. *
2 points
3,33,333........ याप्रमाणे पहिल्या 14 संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या उत्तराच्या  शतक स्थानी कोणता अंक येईल? *
2 points
4×44×444×.......×4444444 या गुणाकारात एकच स्थानी कोणता अंक येईल *
2 points
5(16-2)÷10-5+1×0=किती *
2 points
4/14 या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती? *
2 points
5/11,7/14,6/11,2/5 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास शेवटी कोणती परिमेय संख्या येईल *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.