५. मला शिकायचंय (चौथी मराठी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता चौथी
विषय - मराठी
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
तालुका *
तालुक्याचे नाव लिहावे.
जिल्हा *
जिल्ह्याचे नाव लिहावे.
1. खानदेशातील एका गावात कोणाचे कुटुंब राहत होतं? *
2 points
2. सखाराम च्या पत्नीचे नाव काय होते? *
2 points
3. सखाराम च्या मुलीचे नाव काय होते *
2 points
4. सखाराम ची मुलगी कोणत्या इयत्तेत जाणार होती? *
2 points
5. गावामध्ये कितवी पर्यंत शाळा होती? *
2 points
6. स्नेहाच्या मैत्रिणीचे नाव काय होते? *
2 points
7. स्नेहाच्या वर्गांमधील बबली कोणाची मुलगी होती? *
2 points
8. स्नेहाला पाचवीला शिकण्यासाठी बाहेरगावी पाठवण्यास कोण विरोध करत होते? *
2 points
9. सरपंचांनी बबलीचा कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता? *
2 points
10. चिंतेत पडणे- *
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा
2 points
11. गहिवरून येणे- *
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा
2 points
12. अचंबा वाटणे- *
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा
2 points
13. रक्ताचे पाणी करणे- *
वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा
2 points
14. विरुद्धार्थी शब्द निवडा - स्वावलंबी *
2 points
15. विरुद्धार्थी शब्द निवडा - रडणे *
2 points
16. विरुद्धार्थी शब्द निवडा - आनंद *
2 points
17. लिंग बदला - मुलगी *
2 points
18. लिंग बदला - मुख्याध्यापक *
2 points
19. स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं ................ *
2 points
20. स्नेहाचा चेहरा ............ फुलला होता. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.