1 ] वरील अक्षर मालेतील उजवीकडून 25 वे , 12 वे , 18 वे व 22 वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर सांगा ?
2 points
Clear selection
2 ] वरील अक्षरमालेत G आणि R च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत ? *
2 points
3 ] खालील अक्षर मालेतील कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत ? अक्षर माला - ABCDACADCPACBDC
2 points
Clear selection
4 ] ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते ?
2 points
Clear selection
5 ] ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY इंग्रजी अक्षरमालेतील A= 5 , B = 6 असे क्रमांक दिले तर P या अक्षरा चा क्रमांक कितवा येईल ?
2 points
Clear selection
6 ] ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY या अक्षर मालेतील 7 वे अक्षर व उजवीकडून 11 वे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा ?
2 points
Clear selection
7 ] ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY या अक्षर मालिकेत ' K ' या अक्षराच्या डावीकडील 6 व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते ?
2 points
Clear selection
8 ] वरील इंग्रजी अक्षरमालेत K आणि O अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच अक्षरे खालीलपैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान नाहीत ?
2 points
Clear selection
9 ] ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY ही इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने मांडले असता उजवीकडून 7 व्या अक्षराच्या डावीकडील 5 वे अक्षर कोणते येईल ?
2 points
Clear selection
10 ] ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY अक्षरमला पाहून गटात न बसणाऱ्या जोडीचा क्रमांक निवडा ?