1} शब्दसमूह व अक्षरमालिका { अक्षरमाला स्थानावरून प्रश्न}
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1}  A ते Y या अक्षरमालेत T च्या डावीकडील नवव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते आहे?
2 points
Clear selection
2} अक्षरमालेत N पासून X पर्यंत उलट्या क्रमाने लिहिल्यास कोणते अक्षर येईल?
2 points
Clear selection
3 } अक्षरमालेतील 16 , 20 , 15 क्रमांकाच्या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल?
2 points
Clear selection
4} अक्षरमालेतील प्रत्येक गटातील पहिले अक्षर घेतल्यास तयार होणाऱ्या गटात दुसरे अक्षर कोणते?
2 points
Clear selection
5} J व T या अक्षरांच्या दरम्यान कोणते अक्षर मधले आहे?
2 points
Clear selection
6} LESA या शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील
2 points
Clear selection
7} अक्षरमालेत K पासून उजवीकडे सातवे अक्षर कोणते आहे?
2 points
Clear selection
8} इंग्रजी वर्णमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकांची अक्षरे पुन्हा पुन्हा क्रमाने लिहिल्यास तेराव्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल?
2 points
Clear selection
9} इंग्रजी वर्णमालेत विसाव्या अक्षराच्या डावीकडील दहावे अक्षर कोणते?
2 points
Clear selection
10} अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाचे अक्षरे घेतल्यास माणूस या अर्थाचा इंग्रजी शब्द तयार होईल?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.