स्पर्धा परीक्षा टेस्ट118
www.vkbeducation.com 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 मार्च 1930 रोजी काळाराम राम मंदिर प्रवेशासाठी  कोठे सत्याग्रह केला? *
2 points
विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोठे केली? *
2 points
अर्जुन पुरस्काराची सुरूवात कधीपासून झाली? *
2 points
कोणत्या  वर्षी भारत सरकारने हुंडा प्रतिबंधक कायदा संमत केला? *
2 points
 महाराष्ट्र राज्य महिला आयोग एक वैधानिक संस्था असून आयोगाचे मुख्यालय कोठे आहे? *
2 points
मानवाच्या मूलभूत गरजा खालीलपैकी कोणत्या? *
2 points
ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी समंत झाला? *
2 points
 जागतिक आरोग्य संघटना कधी स्थापन झाली? *
2 points
22 जानेवारी 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बेटी बचाव बेटी पढाव योजनेचा  शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला? *
2 points
गोल्डन गर्ल हे आत्मचरित्र कोणाचे आहे? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.