इयत्ता 9 वी मराठी,13 थोडं 'आ 'भारनियमन करूया
प्रश्न -10
गुण -10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9वी,10वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शिष्टाचाराला चोख असणारी माणसं ? *
1 point
साधं घोटभर पेय दिलं तरी हातभर ........... म्हणतात. *
1 point
रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी क्षुल्लक कारणासाठी एकमेकांचे ............ मानताना दिसतात. *
1 point
आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते असे कोण म्हणाले ? *
1 point
भारतीय संस्कृतीत भावनांचे प्रदर्शन करणे आदर्श मानले जाते. *
1 point
आभार आणि अभिनंदन या शब्दात माणसे अनेकदा गल्लत करतात. *
1 point
मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो. *
1 point
आभार मानण्याचा अतिरेक चांगला नव्हे. *
1 point
आदर मनात तुडुंब भरून असल्यास ........... *
1 point
खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानल्यास .............. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.