आर्द्रता व ढग , ८ वी
भूगोल
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) राजस्थान ............... हवेच्या प्रदेशात येते ?
2 points
Clear selection
२ ) पाण्याचे बाष्पात रुपांतर करणारी प्रक्रिया कोणती ?
2 points
Clear selection
३ ) बाष्पीभवनाची प्रक्रिया कशावर आधारित असते ?
2 points
Clear selection
४ ) हवा जसजशी थंड होते तसतशी तिची ............ कमी होते .
2 points
Clear selection
५ ) आर्द्रतेचे मापन कोणत्या एककात केले जाते ?
2 points
Clear selection
६ ) विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ती ध्रुवाकडे कमी कमी होत जाते . चूक की बरोबर लिहा .
2 points
Clear selection
७ )सापेक्ष आर्द्रता कशामध्ये व्यक्त केली जाते ?
2 points
Clear selection
८ ) हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन झाल्यावर काय होते ?
2 points
Clear selection
९ ) जमिनीलगतची  सांद्रीभवनाची रूपे कोणकोणती आहेत ?
2 points
Clear selection
१० ) ढग हे मुख्यतः कशाचे बनलेले असतात ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.