State Level General Knowledge Competition Class Seventh
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा इयत्ता सातवी 
Sign in to Google to save your progress. Learn more
क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला .......म्हणतात. *
2 points
स्वप्न विकणाऱ्या माणसाच्या दोन गोष्टी लोकांना आवडायच्या १) त्याचं दिलखेचक बडबडणे(२) स्वप्नात धुंद गुंगवणं *
2 points
लोकमान्य टिळकांनी (भाऊंना )डॉक्टर खानखोजे यांना काय शिकण्यास अनुमती दिली? *
2 points
अरुण व आदिती उन्हाळ्याच्या सुट्टी साठी कोणाकडे गेले? *
2 points
आकाशात कशाचा गोफ विणला आहे? *
2 points
भाऊंनी मनोमन काय ठरविले होते? *
2 points
महाराष्ट्राची राज्यभाषा --------- आहे. *
2 points
ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते त्या कोनाला --------- असे म्हणतात. *
2 points
त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक -------- असतात. *
2 points
5 वाजता घड्याळाच्या काट्या मध्ये किती अंश मापाचा कोन झाला आहे? *
2 points
मसावि काढा _____180 आणि  145 *
2 points
एका आयताची लांबी त्याच्या रुंदी पेक्षा 7 सेंटीमीटर ने अधिक आहे . जर आयताची परिमिती 34 सेमी असेल.तर आयताची लांबी किती? *
2 points
 अमर वेली सारख्या परपोषी वनस्पतींना आधारक वनस्पतीतून पोषकद्रव्ये शोषून घेण्यासाठी---------------- असतात. *
2 points
 मुळांचे------ व------- हे दोन मुख्य प्रकार आहेत. *
2 points
जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये धन प्रभार व ऋण प्रभार समतोल असतात तेव्हा ती वस्तू .......असते. *
2 points
 महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या लाटांना --------- म्हणतात. *
2 points
पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे ........म्हणतात. *
2 points
 शहर ने देहात को कब पत्र लिखा? *
2 points
बंदर ने कुर्सी और मेज कहाँ डाला? *
2 points
 पृथ्वी उपग्रह को अंतरिक्ष में कब छोड़ा गया? *
2 points
 अहमदनगरचा ------------यांची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने अहमदनगरचा किल्ला लढवला. *
2 points
परगण्याच्या मुख्य ठिकाणाला....... म्हणत असत. *
2 points
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरूंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे .....नाव ठेवले. *
2 points
आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना .....येथे ठेवले . *
2 points
आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे? *
2 points
1)परिवलनामुळे पृथ्वीला बल प्राप्त होते त्याला केंद्रोत्सारी बल असे म्हणतात.(2) गुरुत्वाकर्षण बल हे केंद्रोत्सारी बलाच्या कित्येक पटींनी जास्त असते. *
2 points
संघ सूची किंवा केंद्र सूचित कायदे करण्याचा अधिकार कोणाला असतो? *
2 points
Who met at the large puddle? *
2 points
The crowd was very big.    (What type of noun is the word 'crowd'.) *
2 points
Anu is ____ university student.
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.