JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
अकरावी सामाईक प्रवेश परीक्षा( CET) सराव प्रश्नपत्रिका विषय- भूगोल
सराव प्रश्नपत्रिका- 2 विषय- भूगोल प्रकरण 3 सराव चाचणी क्र- 1 (प्रश्न 1 ते 20 )
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली सराव चाचणी क्र- 1 (प्रश्न 1 ते 20 )
योग्य घटक / अचूक ओळखा
अॅमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः-----------
1 point
अ) अवर्षणग्रस्त आहे.
ब) शुष्क आहे.
क) मानवी वस्तीस प्रतिकूल आहे.
ड) सुपीक आहे.
Clear selection
गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांचा त्रिभुज प्रदेश भारतातील कोणत्या राज्यात पहावयास मिळतो
*
1 point
अ) उत्तर प्रदेश
ब) पश्चिम बंगाल
क) बिहार
ड) आसाम
अरवली पर्वताच्या पायथ्याशी ......
*
1 point
अ) बुंदेलखंड पठार आहे.
ब) मेवाड पठार आहे.
क) माळवा पठार आहे.
ड) दख्खनचे पठार आहे.
गियाना उच्चभूमी चा मुख्य भाग कोणत्या देशात येतो
*
1 point
अ) गियाना
ब) चिली
क) व्हेनेझुएला
ड) फ्रेंच
प्राकृतिक दृष्ट्या भारताचे प्रमुख किती विभाग केले जातात
*
1 point
अ) एक
ब) तीन
क) पाच
ड) सात
ब्राझील मधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश कोणता.
1 point
अ) पॅराग्वे- पॅराना
ब) पॅन्टनल
क) ॲमेझॉन खोरे
ड) सावो फ्रान्सिस्को
Clear selection
भारताच्या पूर्व दिशेला कोणता सागर किंवा उपसागर आहे.
*
1 point
अ) अरबी समुद्र
ब) हिंदी महासागर
क) बंगालचा उपसागर
ड) आर्टिक महासागर
ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वने --------------- प्रकारची आहेत
*
1 point
अ) मोसमी वने
ब) सूचीपर्णी वने
क)पानझडी वने
ड) उष्णकटीबंधीय वर्षावने
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची साधारण सीमा सांगा
*
1 point
अ) महाराष्ट्रा ते पंजाब
ब) राजस्थान ते आसाम
क) हरियाणा ते मध्यप्रदेश
ड) महाराष्ट्र व मध्यप्रदेश
ॲमेझॉन नदीपात्राची मुखाजवळील रुंदी ------------- किमी आहे
*
1 point
अ) 200 किमी
ब) 150 किमी
क) 100 किमी
ड) 35 किमी
पंजाब च्या सुपिक मैदानी प्रदेशाची निर्मिती--------------- नदी व तिच्या उपनद्यांच्या संचयन कार्यातून झालेली आहे
*
1 point
अ) सतलज
ब) गंगा
क) ब्रह्मपुत्रा
ड) सिंधू
लक्षद्वीप बेटांची वैशिष्टे
1 point
अ) महासागरीय, आकाराने मोठे व जास्त उंचीचे
ब) विस्ताराने मोठे, ज्वालामुखीय व अंतर्गत भागात उंच पर्वत
क) प्रवाळ, कंकणव्दीप, विस्ताराने लहान व कमी उंचीचे
ड) सपाट भूप्रदेश
Clear selection
हिमालय पर्वताची सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग कोणती
*
1 point
अ) हिमाद्री
ब) गोमती
क) हिमाचल
ड) शिवालिक
गंगा नदीची प्रमुख उपनदी----------------- आहे
*
1 point
अ) गोदावरी
ब) सिंधू
क) चिनाब
ड) यमुना
ब्राझील मधील सर्वात मोठी किंवा मुख्य नदी कोणती
*
1 point
अ) उरुग्वे
ब) पॅराना
क) ॲमेझॉन
ड) पॅराग्वे
भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे
*
1 point
अ) उत्तर
ब) दक्षिण
क) नैऋत्य
ड) वायव्य
ब्राझील देशाला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे
*
1 point
अ) 4700
ब) 3400
क) 7700
ड) 7400
ब्राझील मधील पॅटानल हा ------------ प्रदेश आहे
*
1 point
अ) पर्वतीय
ब) वाळवंटी
क) दलदलीचा
ड) पठारी
भारतातील सर्वात प्राचीन पर्वत कोणता
*
1 point
अ) अरवली
ब) सातपुडा
क) पश्चिम घाट
ड) पूर्व घाट
भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पठारे क्रमवार आढळतात
*
1 point
अ) कर्नाटक-महाराष्ट्र-बुंदेलखंड
ब) छोटा नागपूर-माळवा-मारवाड
क) तेलंगणा-महाराष्ट्र-मारवाड
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report