प्रश्नमंजुषा परीक्षा क्रमांक-५
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
भारतातील सर्वधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती ? *
1 point
'मृत्युंजय' व 'छवा' या कादंबरीचे लेखक कोण ? *
1 point
'लोणार' सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ? *
1 point
मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ? *
1 point
ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली *
1 point
शिवाजी महाराजांच्या आई वीर माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण कोठे आहे ? *
1 point
वचन कोणाचे आहे ते ओळखा ? 'बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले ' *
1 point
'मनात मांडे खाणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय ? *
1 point
'केसाने गळा कापणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय ? *
1 point
भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.