इयत्ता तिसरी- परिसर अभ्यास भाग 1. 3. निवारा आपला आपला - Online Test 1
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव लिहा :- *
वाघ कुठे राहतो ? *
2 points
शिंपी पक्षी पाने शिवण्यासाठी काय वापरतो? *
2 points
साप कोठे राहतो? *
2 points
अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारी वटवाघुळे आणखी कोठे निवारा शोधतात? *
2 points
तबेला कोणासाठी बांधला जातो? *
2 points
काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात. *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा. *
2 points
पोळे' हा निवारा कोणाचा? *
2 points
---------- जमिनीखाली बीळे करतात *
2 points
---------- वारुळ बनवतात. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.