१८. जननायक बिरसा मुंडा
निर्मिती
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
१) बिरसा मुंडा यांचा जन्म कधी झाला? *
2 points
२) बिरसा मुंडा यांचे आई-वडील काय करत होते? *
2 points
३) बिरसा मुंडा यांच्या गावात शाळा नसल्याने त्यांना शिक्षणासाठी कोणाकडे पाठवले? *
2 points
४) संपूर्ण देशाला कोणी गुलाम बनवून ठेवले होते? *
2 points
५) इंग्रजांनी कोणता कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता? *
2 points
६) बिरसा मुंडा यांनी कोणत्या समाजाला संघटित केले? *
2 points
७) आदिवासींमध्ये कोणा विरुद्ध असंतोष निर्माण झाला? *
2 points
८) बिरसा मुंडा यांना सरकारने किती वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली? *
2 points
९) बिरसा मुंडा यांना कोणत्या तुरुंगात डांबण्यात आले? *
2 points
१०) १८९८ मध्ये नदीकाठी झालेल्या लढाईत किती आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले? *
2 points
११)  कोणता समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो? *
2 points
१२) बिरसा मुंडा यांचा मृत्यू कोणत्या साली झाला? *
2 points
१३)  लोकांनी बिरसा मुंडा यांना कोणता किताब बहाल केला? *
2 points
१४) क्रांतिसिंह हा किताब कोणाला मिळाला? *
2 points
१५) लोकनायक हा किताब कोणाला मिळाला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.