क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रश्नमंजूषा २०२२
3 जानेवारी,
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या भारतीय स्त्री शिक्षिका 'क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले' यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन 'सावित्रीबाई फुले प्रश्नमंजूषा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. ही विनंती....
 💐चाचणी निर्मिती - विजय रा गिरी जि प व प्रा शाळा शेलू खडसे ता रिसोड जि वाशीम 8805577729
http://vijaygiri143.blogspot.co
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
स्वतःचे पूर्ण नाव टाका. *
शाळेचे नाव *
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..
आमचे मित्र , दर्जेदार कवी , एक आदर्श माणूस श्री किशोर बळी सरांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यावर कविता अवश्य ऐका.
१) खालील चित्रात दिसणाऱ्या भारताच्या प्रथम महिला मुख्याध्यापिका कोण होत्या ? *
1 point
Captionless Image
२) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म केंव्हा झाला ? * *
1 point
३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला ? * *
1 point
४) सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या आई-वडिलांचे नाव काय होते ? *
1 point
५) सावित्रीबाई फुले यांना लहानपणी आवडीने काय म्हणत असत ? *
1 point
६) सवित्रीबाई यांचा विवाह १८४० साली कोणाशी झाला ? *
1 point
Captionless Image
७) सावित्रीबाई व जोतिराव फुले यांनी १ जानेवारी, १८४८ साली मुलींची पहिली शाळा कोठे सुरु केली ? *
1 point
८) मुलींची पहिली शाळा सुरु झाली तेव्हा सुरुवातीला शाळेत किती मुली शिक्षण घेत होत्या ? *
1 point
९) सावित्रीबाई व जोतिराव यांनी विधवा काशीबाई नातू यांच्या दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय होते ? *
1 point
१0) खालील चित्रातील सावित्रीबाई फुले यांच्या शेजारी असलेल्या सहकारी शिक्षिकेचे नाव काय होते ? *
1 point
Captionless Image
११) सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणत्या नावाने साजरा केला जातो ? *
1 point
१२) महाराष्ट्र सरकारने यावर्षा पासून ३ जानेवारी हा दिवस नव्याने कोणता दिन म्हणून साजरा करण्याचे शिक्षण विभागाला आदेश दिले आहेत ? *
1 point
१३) वयाच्या कितव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला ? *
1 point
१४) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना लिहायला–वाचायला कोणी शिकवले ? *
1 point
१५) सावित्रीबाई फुले यांनी १८५४ मध्ये लिहिलेला खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला ? *
1 point
लेक वाचवा , लेक शिकवा !!!!
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.