नागरिक स्थानांतरण सुविधा, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम
मा .श्री शंभुराज देसाई , पालकमंत्री , वाशिम जिल्हा
मा. श्री हृषीकेश मोडक, जिल्हाधिकारी, वाशिम
आवाहन !
वाशिम जिल्हा प्रशासना द्वारे Lock Down कालावधीत जिल्हयाबाहेर असलेल्या नागरिकांना जिल्ह्यात परत आणणे व वाशिम जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील नागरिकांना स्वगृही परत पाठविन्या करीता सदर नागरिक स्थानांतरण सुविधा जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम च्या वतीने कार्यान्वित करण्यात आली आहे. नागरिकांनी खालील सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
महाराष्ट्र शासनाने दि ३०/४/२० रोजी पत्र निर्गमित करुन बाहेरच्या जिल्ह्यात /राज्यांत अडकलेल्या व्यक्तींना स्व जिल्ह्यात जाण्यासाठी अटी /शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे.स्व जिल्ह्यात जाण्यासाठी खालील गोष्टी करा.
१)तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात; त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी /तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. स्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वा स्व जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधु नका.यात तुमचा वेळ खर्ची होईल.
२)ज्या जिल्ह्यात तुम्ही अडकले आहात ;त्या जिल्हा प्रशासनाशी /तालुका प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर तुमची वैद्यकिय तपासणी करण्यात येईलं.
३)वैद्यकिय तपासणी झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात ते जिल्हा प्रशासन तुमच्या स्व जिल्ह्यांच्या प्रशासनाशी संपर्क साधणार आहेत.
४)हा संपर्क झाल्यानंतर तुम्हाला प्रवासाविषयी कळविण्यात येईल.

जिल्हाधिकारी, वाशिम
पर्याय निवडा *
Next
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy