इयत्ता-सातवी,साप्ताहिक चाचणी क्र १३
निर्मिती व संपर्क- ८९७५४३३४४४ प्रदीप कुंभार , कराड (पाटण ) जि.सातारा
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
इयत्ता *
शाळा *
जिल्हा *
तालुका *
विषय- इतिहास
 छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ? *
2 points
संभाजी महाराजांच्या पुत्राचे नाव काय होते ? *
2 points
औरंगजेब बादशहाच्या छावणीतील सोन्याचा कळस कोणी कापुन आणला होता ? *
2 points
संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ? *
2 points
संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणत्या ग्रंथाची रचना केली ? *
2 points
विषय- मराठी
समानार्थी शब्द सांगा ,दूर *
2 points
समानार्थी शब्द सांगा ? मित्र *
2 points
विरुद्धार्थी शब्द सांगा ? आई *
2 points
विरुद्धार्थी शब्द सांगा ? दोस्त *
2 points
जसे गायीचे वासरू तसे म्हशीचे ? *
2 points
विषय - भूगोल
२२ डिसेंबर ला दक्षिण गोलार्थात दिवस कसा असतो ? *
2 points
वर्षातून किती वेळा विषुववृत्तावर सूर्यकिरणे लंब रूप पडतात ? *
2 points
वर्षभर दोन उन्हाळा अनुभवणारा पक्षी कोणता ? *
2 points
पृथ्वीचा सूर्याभोवती परिभ्रमण मार्ग हा कसा आहे ? *
2 points
विषय-विज्ञान
स्नायू हाडांना कशाने जोडलेला असतो ? *
2 points
स्नायू शरीराच्या कोणत्या भागात असतात ? *
2 points
ऐच्छिक स्नायू शरीरात कुठे असतात? *
2 points
स्नायूंचे प्रकार खालील पैकी कोणता नाही ते सांगा ? *
2 points
विषय-हिंदी
क्रोधीत होकार उस चित्रकार ने सेठ से ------? *
2 points
जब बादशहा ने बिरबल कि दुसरी शर्त सुनी तो वे बिरबल ....? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.