घटक 21 - कागदमापन -  रीम , दस्ता  ( भाग 1 )
शिष्यवृत्ती/प्रज्ञाशोध परीक्षा तयारी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
يمكنك تسجيل الدخول إلى Google لحفظ مستوى التقدم. مزيد من المعلومات
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. 1 डझन म्हणजे किती वस्तू ? *
نقطتان (2)
2. 1 ग्रोस  म्हणजे किती  डझन ? *
نقطتان (2)
3. 24 कागद म्हणजे ......होय ? *
نقطتان (2)
4. 480 कागद म्हणजे ......होय ? *
نقطتان (2)
5. 1 रीम कागदापैकी 384 कागद वापरले तर किती डझन कागद उरले  ? *
نقطتان (2)
6.   4 डझन रंगीत व 6 डझन पांढरे कागद मिळून किती कागद होतील   ? *
نقطتان (2)
7.   432 कागद म्हणजे किती ग्रोस   ? *
نقطتان (2)
8. प्रत्येक वर्गाच्या कामासाठी  शाळेने 2 ग्रोस रंगीत कागद व 5 ग्रोस पांढरे कागद मागवले . तर 24 वर्गाला समान कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील   ? *
نقطتان (2)
9. 1 रीम कागदापैकी 10 दस्ते कागद वापरले ,तर किती कागद उरले    ? *
نقطتان (2)
10.   500 रीम कागदापैकी 175 रीम कागद वाह्यासाठी वापरले तर किती रीम कागद वापरले नाहीत    ? *
نقطتان (2)
11.   400 रीम कागदापैकी 160 रीम कागद वाह्यासाठी वापरले तर किती रीम कागद वापरले   ? *
نقطتان (2)
12.   2952 कागदांचे किती दस्ते  होतील   ? *
نقطتان (2)
13.   1 दस्त  + 3 ग्रोस + 5 डझन = किती कागद    ? *
نقطتان (2)
14.   2 दस्त  + 3 ग्रोस + 4 डझन = किती कागद    ? *
نقطتان (2)
15.   6624 कागदांचे किती दस्ते  होतील ? *
نقطتان (2)
16.  1 ग्रोस  कागदापैकी 2 दस्ते कागद छपाइसाठी दिले तर किती कगद उरले  ? *
نقطتان (2)
17.  1 ग्रोस  कागदापैकी 4 दस्ते कागद छपाइसाठी दिले तर किती डझन कगद उरले  ? *
نقطتان (2)
18. 6 रीम कागद = किती कागद ? *
نقطتان (2)
19. 2 रीम कागद = किती कागद ? *
نقطتان (2)
20. एक रीम कागदापैकी  5 दस्ते  कागद प्रिंटींग साठी वापरले  व 36 कागद प्रिंटींग करतेवेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहतील ? *
نقطتان (2)
21. एक रीम कागदापैकी  4 दस्ते  कागद प्रिंटींग साठी वापरले  व 50 कागद प्रिंटींग करतेवेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहतील ? *
نقطتان (2)
22. 2 ग्रोस म्हणजे किती डझन  ? *
نقطتان (2)
23. 48 कागद म्हणजे .....होय   ? *
نقطتان (2)
24. 960 कागद म्हणजे .....होय   ? *
نقطتان (2)
25. 2 रीम कागदापैकी 768 कागद वापरले तर किती डझन कागद उरले    ? *
نقطتان (2)
26. 5 डझन रंगीत व 4 डझन पांढरे कागद मिळून किती कागद होतील   ? *
نقطتان (2)
27.   576 कागद म्हणजे किती ग्रोस   ? *
نقطتان (2)
28.   प्रत्येक वर्गाच्या कामासाठी  शाळेने 3 ग्रोस रंगीत कागद व 4ग्रोस पांढरे कागद मागवले . तर 42 वर्गाला समान कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला किती कागद मिळतील   ? *
نقطتان (2)
29.   1 रीम कागदापैकी 8 दस्ते कागद वापरले ,तर किती कागद उरले    ? *
نقطتان (2)
30.  400 रीम कागदापैकी 278 रीम कागद पुस्तकासाठी  वापरले तर किती रीम कागद वापरले नाहीत  ? *
نقطتان (2)
31.  300 रीम कागदापैकी 196 रीम कागद पुस्तकासाठी  वापरले तर किती रीम कागद वापरले  ? *
نقطتان (2)
32.  2952 कागदांचे किती डझन   होतील   ? *
نقطتان (2)
33.  1 दस्त  + 2 ग्रोस + 8 डझन = किती कागद    ? *
نقطتان (2)
34.  2 दस्त  + 4 ग्रोस + 6 डझन = किती कागद     ? *
نقطتان (2)
35.  4728  कागदांचे किती दस्ते  होतील ? *
نقطتان (2)
36.  2 ग्रोस कागदापैकी 2 दस्ते कागद छपाइसाठी दिले तर किती कागद उरले  ? *
نقطتان (2)
37.  1 ग्रोस  कागदापैकी 5 दस्ते कागद छपाइसाठी दिले तर किती डझन कागद उरले  ? *
نقطتان (2)
38. 7 रीम कागद = किती कागद ? *
نقطتان (2)
39.  3 रीम कागद = किती कागद ? *
نقطتان (2)
40. एक रीम कागदापैकी  4 दस्ते  कागद प्रिंटींग साठी वापरले  व 46 कागद प्रिंटींग करतेवेळी खराब झाले तर किती कागद शिल्लक राहतील ? *
نقطتان (2)
إرسال
محو النموذج
عدم إرسال كلمات المرور عبر نماذج Google مطلقًا.
لم يتم إنشاء هذا المحتوى ولا اعتماده من قِبل Google.