JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
बदलते जीवन : भाग - १
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. १९६८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात .................... यांनी तृतीव श्रेणीची व्यवस्था संपुष्टात आणली.
1 point
अ) मधू दंडवते
ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
क) चंद्रशेखर
ड) इंद्रकुमार गुजराल
Clear selection
2. ..................... यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्युब बेबीचा प्रयोग यशस्वी झाला.
1 point
अ) डॉ. प्रमोद सेठी
ब) डॉ. मोहन राव
क) डॉ. सुभाष मुखोपाध्याय
ड) डॉ. एन. गोपीनाथ
Clear selection
3. डॉ. एन. गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात ................ या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
1 point
अ) चेन्नई
ब) वेल्लूर
क) हैदराबाद
ड) मुंबई
Clear selection
4. 'जयपूर फूट' चे जनक म्हणून ................... यांना ओळखले जाते.
1 point
अ) डॉ. एन. गोपीनाथ
ब) डॉ. प्रमोद सेठी
क) डॉ. मोहन राव
ड) यांपैकी नाही
Clear selection
5. मुंबई-कोलकाता दरम्यान ................... या वर्गविरहित गाड्या सुरू झाल्या.
1 point
अ) सिंहगड एक्सप्रेस
ब) विदर्भ एक्सप्रेस
क) दुरंतो एक्सप्रेस
ड) गीतांजली एक्सप्रेस
Clear selection
6. भारत सरकारने ...................... १४ जून १९६४ साली स्थापन केले.
1 point
अ) समाजकल्याण खाते
ब) केंद्रीय खाते
क) विदेश खाते
ड) कॅबिनेट खाते
Clear selection
7. १९९५ मध्ये ...................... लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
1 point
अ) पल्स पोलिओ
ब) रुबेला
क) धनुर्वात
ड) गोवर
Clear selection
8. ......................... राज्य स्थापन करण्याचे उद्दिष्ट संविधानात नमूद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
1 point
अ) आधुनिक राज्य
ब) औद्योगिक राज्य
क) कल्याणकारी राज्य
ड) समाजवादी राज्य
Clear selection
9. ..................... लाटेत विभक्त कुटुंबपद्धतीला चालना मिळाली आहे.
1 point
अ) औद्योगिकीकरण
ब) जागतिकीकरण
क) स्थिरीकरण
ड) कोणतेही नाही
Clear selection
10. चुकीची जोडी ओळखा.
1 point
अ) डॉ. एन. गोपीनाथ - ओपन हार्ट शस्त्रक्रिया
ब) रामचंद्र शर्मा - कुशल कारागीर
क) डॉ. सुभाष मुखोपाध्याय - टेस्ट ट्यूब वेबी
ड) डॉ. मोहन राव - पोलिओ
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report