चला गुणवंत होऊ , सराव परीक्षा १३
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
शाळेचे नाव 
जिल्हा 
शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यात कोणत्या किल्ल्यावर लढाई झाली ?
2 points
Clear selection
सिंहगडाच्या लढाईत कोणत्या मराठा सरदाराने मोठा पराक्रम गाजवला ?
2 points
Clear selection
कोणत्या तारखेस दिवस व रात्र बारा तासांची असते ?
2 points
Clear selection
कोणता पदार्थ पाण्यात फिरवल्याने गढूळ पाणी निवळते ?
2 points
Clear selection
तीन अंकी एकूण समसंख्या किती आहेत ?
2 points
Clear selection
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळसंख्या किती आहेत ?
2 points
Clear selection
शाकुंतल ( नाटक ) , मेघदूत ( खंडकाव्य ) या रचना कोणी लिहल्या आहेत ?
2 points
Clear selection
एक झाड दोन पक्षी या पुस्तकाचे लेखक कोण ?
2 points
Clear selection
रेषाखंडाच्या टोकावरील बिंदुना काय म्हणतात ?
2 points
Clear selection
परस्परांच्या कोटी कोनाच्या मापांची बेरीज किती असते ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.