इयत्ता 5 वी  परिसरअभ्यास एक, 12 - वाढ आणि व्यक्तिमत्व विकास
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतः चे नाव टाका : *
स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण ठेऊन एखादी नवीन कृती करायला येऊ लागणे याला ................असे म्हणतात? *
2 points
प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते याला काय म्हणतात ? *
2 points
वयाच्या .................वर्षापर्यंत साधारणपणे आपली उंची वाढते. *
2 points
आपल्या कुटुंबीयांसारखी आपल्या मध्ये जन्मत:च  अनेक लक्षणे येणे याला .............म्हणतात. *
2 points
बाळ लहान असते तेव्हा ते स्वतःची कुठलीच कामे करू शकत नाही *
2 points
विविध कौशल्य शिकतांना स्वतः बाळाला व इतरांनाही आनंद होतो . *
2 points
अनेक कौशल्य शिकण्याच्या क्षमता आपल्याकडे अनुवंशिकतेने येत नाही. *
2 points
जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते. *
2 points
नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते *
2 points
प्रत्येक व्यक्ती इतर सर्वांपेक्षा वेगळी असते *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.