General knowledge 2
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव
1} गोदावरी नदीचे उगम स्थान कोठे आहे?
2 points
Clear selection
2} महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणत्या शहरास म्हणतात?
2 points
Clear selection
3 } भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
2 points
Clear selection
4} दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसले आहे?
2 points
Clear selection
5} भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
2 points
Clear selection
6} भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण होती?
2 points
Clear selection
7} क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
2 points
Clear selection
8} भारताच्या सीमेला लागून एकूण किती देश आहेत?
2 points
Clear selection
9} भारतात किती वर्षानंतर जनगणना केली जाते?
2 points
Clear selection
10} जगातील सर्वात मोठा महासागर कोणता?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.