३ री , माहितीचे व्यवस्थापन
गणित
इतर टेस्ट सोडवण्यासाठी भेट द्या
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
व्हिडओ पहा व टेस्ट सोडवा .
१ ) बागेतील फुलझाडांची माहिती देणारा हा तक्ता आहे . तक्ता पाहून गुलाबाची फुलझाडे किती आहेत सांगा ?
2 points
Captionless Image
Clear selection
२ ) वरील तक्त्यात कोणती फुलझाडे सर्वात कमी दिसत आहेत ?
2 points
Clear selection
३ ) तक्ता पाहून कोणती दोन पिके ५ शेतकरी घेतात ते सांगा ?
2 points
Captionless Image
Clear selection
४ ) ऊसाचे पिक किती शेतकरी घेतात ?
2 points
Clear selection
५ ) शाळेत मुले रंगीत कपडे घालून आली आहेत . ते पाहून पिवळ्या रंगाची कपडे किती विद्यार्थ्यांनी घातली आहेत सांगा ?
2 points
Captionless Image
Clear selection
६ ) सर्वात जास्त कोणत्या रंगाची कपडे मुलांनी घातली आहेत ते सांगा ?
2 points
Clear selection
७ ) लाल रंगाची कपडे घालणाऱ्या मुलांची संख्या पिवळ्या रंगाची कपडे घालणाऱ्या मुलांपेक्षा कितीने कमी आहे ?
2 points
Clear selection
८ ) सर्वात कमी कोणत्या रंगाची कपडे मुलांनी घातली आहेत ?
1 point
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.