Mahatet Previous Year Question Paper 2014 परिसर अभ्यास 
Sign in to Google to save your progress. Learn more
१२१. 'कमळाचे फूल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते' ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? *
1 point
१२२. कचऱ्यातील पदार्थांचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वांत कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थांची योग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ? *
1 point
१२३. खालीलपैकी योग्य विधान/विधाने कोणते /कोणती ?
(अ) हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही.
(ब) हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे.
*
1 point
१२४. शून्य अंश सेल्सिअस तापमानांच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायांपैकी कोणता परिणाम दिसून येतो? *
1 point
१२५ 'सामान्यतः अणू विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो' याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता ? *
1 point
१२६. वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? *
1 point
१२७. जीवजन्माच्या 'जरायुज' पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? *
1 point
१२८. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्रसिंह यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या ?
(अ) तरुण भारत संघ
(ब) पाणी पंचायत
(क) पेड़ बचाओ, पेड़ लगाओ पदयात्रा
(ड) चिपको आंदोलन
*
1 point
१२९. 'खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते.' त्या वेळी खालील पर्यायांपैकी कोणती क्रिया घडते ? *
1 point
१३०. खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणते ? *
1 point
१३१. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते ? *
1 point
१३२. खालील 'कारण' आणि 'परिणाम' यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा.
कारण : (अ) सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे.
परिणाम : (ब) सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते.
*
1 point
१३३. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता ? *
1 point
१३४. जन्माच्या वेळी मुलाच्या मेंदूचे वजन जवळपास किती असते ? *
1 point
१३५. 'विद्यार्थी साधनसामग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो' हे खालील पर्यायांपैकी कशाचे उदाहरण आहे? *
1 point
१३६. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील 'प्रतिधर्म-सुधारणा' चळवळ म्हणजे काय? *
1 point
१३७. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब खालील पर्यायांपैकी कोणती ? *
1 point
१३८. संस्था/संघटना आणि त्यांचे संस्थापक यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता ?
संस्था/संघटना
(अ) हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
(ब) आझाद हिंद सेना
(क) हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन
(ड) इंडिया हाऊस
संस्थापक
(य) रासबिहारी बोस
(र) सचिंद्रनाथ संन्याल
(ल) सुभाषचंद्र बोस
(व) चंद्रशेखर आझाद
(श) श्यामजी कृष्ण वर्मा
*
1 point
१३९. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते ? *
1 point
१४०. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्याविरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ? *
1 point
१४१. 'दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
.....राणी। भद्राकाली कोपली।।' अशा शब्दात समकालीन मराठी कवी देवदत्त याने कोणाचे वर्णन केले आहे?
*
1 point
१४२. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता / कोणते प्राणी आहे/आहेत?
(अ) सिंह
(ब) घोडा
(क) बैल
*
1 point
१४३. 'परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते,' याचे प्रमुख कारण खालील पर्यायांपैकी कोणते? *
1 point
१४५ . भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे खालील पर्यायांपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो ? *
1 point
१४४. पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते ? *
1 point
१४६. पर्वतरांगा व भारतातील सर्वांत उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती ?

*
1 point
१४७. प्रमाणवेळेनुसार ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे दहा वाजले असतील; तर त्याचवेळी भारतात किती वाजलेले असतील? *
1 point
१४८, सापुतारा : गुजरात :: पाल ? *
1 point
१४९, भूषण संगणक अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योजक आणि मनाली पोल्ट्री व्यावसायिक आहे; यावरून चतुर्थक
व्यवसाय करणारे कोण?
*
1 point
१५०. राष्ट्रीय उद्याने असलेला महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता ? *
1 point
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.