5 वी नवोदय परीक्षा गणित सराव संच 9
खूप छान !!  अधिक चाचणी आणि अभ्यास साठी website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या menu मधून घटक निवडा
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
एकवस्तू 17 रुपयांना विकल्यामुळे 2 रु. नफा होतो, जर ती वस्तू 12 रुपयांना विकल्यास शेकडा नफा अगर तोटा किती होईल ? *
2 points
दसादशे 15 दराने 2200 रुपयांचे 5 वर्षाचे सरळव्याज आणि 2400 रुपयांचे 4 वर्षांचे सरळव्याज यांमध्ये फ़रक किती ? *
2 points
 6y-12 = 3y+15, तर y =  किती ? *
2 points
1 मार्च 2004 रोजी सोमवार होता, तर 3 मार्च 2008 रोजी कोणता वार असावा ? *
2 points
किरण AB व किरण BA यांच्या सामाईक बिंदुनी तयार  होणारी आकृती कोणती ? *
2 points
घड्याळातील तासकाटा व मिनीटकाटा यांमध्ये खालीलपैकी किती बाजता 120 मापाचा कोन होईल ? *
2 points
 वर्तुळाचा आंतरभाग आणि वर्तुळ यांना मिळून.......म्हणतात. *
2 points
2 मीटर  × 1.5 मीटर =  किती चौ सेंटीमीटर ? *
2 points
75 मी. लांब , 7.2 मी. रुंद व 6 मी. उंच पत्र्याची टाकी झाकणासह तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल ? *
2 points
 एका खेळाडूचा धावण्याचा वेग 36 किमी प्रति तास आहे. तर त्याला 300 मी. अंतर पूर्ण करण्यास किती वेळ लागेल ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.