‘हरित मराठी’ मार्गदर्शक कार्यक्रम २०२१ - मार्गदर्शकांसाठी
नमस्कार!

आपण या कार्यक्रमात सहभागी होण्यात रस दाखवलात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. ​
आपला बहुमूल्य अनुभव अनेकांना यशाचा मार्ग दाखवेल यात शंकाच नाही.

‘हरित मराठी’ मार्गदर्शक कार्यक्रम २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी खलील फॉर्म भरा.
आपण सबमिट केलेली सर्व माहिती गोपनीय राहील याची खात्री बाळगा.

कार्यक्रमाशी संबंधित खलील माहिती या पानावर देण्यात आली आहे, कृपया ती काळजीपूर्वक वाचा.
- उद्दीष्ट​
- वेळापत्रक​
- आवश्यकता​
- प्रश्नावली

आपल्या अनुभवांचा उपयोग होतकरू व्यावसायिक/उमेदवार यांना व्हावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आपल्या अनुभवाचा आणि वेळेचा योग्य उपयोग करून घेऊ शकेल असा उमेदवार आम्हाला निवडता यावा, यासाठी कृपया आपली पार्श्वभूमी, अनुभव इ. बद्दल सविस्तर माहिती द्या.

या उपक्रमात ‘मार्गदर्शक’ म्हणून सहभागी होण्यासाठी आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
आपण हा फॉर्म सविस्तर भरण्यासाठी आणि उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपला अमूल्य वेळ दिलात, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

नोंदणी करण्याची अंतिम मुदत: ३१ डिसेंबर २०२०
Email *
कार्यक्रमाशी संबंधित खलील माहिती या पानावर देण्यात आली आहे, कृपया ती काळजीपूर्वक वाचा.
संपूर्ण नाव *
Full name
दूरध्वनी क्रमांक द्या. *
(याचा उपयोग केवळ आवश्यकता भासल्यास आपल्याशी संपर्क साधण्यासाठी केला जाईल याची खात्री बाळगा.)
या कार्यक्रमाबद्दल कुठे ऐकलंत? *
कोणी शिफारस केली असल्यास त्यांचे नाव नमूद करा.
आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल माहिती द्या. *
आपली सध्याची नोकरी/व्यवसाय याविषयी – संस्थेचे नाव, कामाचे स्वरूप, अनुभव/कार्यरत वर्षे इ. माहिती द्या. आपण सध्या नोकरी करत नसल्यास कृपया "लागू नाही" असं लिहा. *
आपल्याला पर्यावरण क्षेत्राशी निगडीत किती वर्षांचा अनुभव आहे? *
पर्यावरण क्षेत्राशी निगडीत खलील कोणत्या क्षेत्रात आपण काम केले आहे? *
सर्वात अनुभवी
दुसरे सर्वात अनुभवी
तिसरा सर्वात अनुभवी
अनुभवी
लागू नाही
सल्लामसलत
ना-नफा
सरकार
खाजगी क्षेत्र
उद्योजकता
शैक्षणिक
पर्यावरणीय क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम केले आहे? *
सर्वात अनुभवी
दुसरे सर्वात अनुभवी
तिसरा सर्वात अनुभवी
अनुभवी
लागू नाही
शेती
हवामान बदल
व्यावसायिक सामाजिक जबाबदारी CSR
ऊर्जा
अभियांत्रिकी
प्रभाव मूल्यांकन EIA
धोरण आणि नियोजन
वाहतूक
पाणी
कचरा आणि पुनर्वापर
वर उल्लेखलेल्या क्षेत्रांशिवाय इतर एखाद्या क्षेत्रात आपण काम केले असेल तर येथे नमूद करा.
आपण उमेदवारांना कोणत्या प्रकारची माहिती देऊ शकाल? *
(लागू होणारे सर्व पर्याय निवडा.)
सर्वात आवडीचं
आवडीचं
आवडीचं नाही
शैक्षणिक सल्ला (शाळा, कार्यक्रम)
व्यावसायिक सल्ला (नोकरी, नेटवर्किंग)
वैयक्तिक सल्ला (वर्क-लाइफ बॅलन्स इ.)
प्रशिक्षण
उमेदवारांना भेटण्यासाठी आपल्या सोयीचा पर्याय/स्थान कोणते? *
(लागू होणारे सर्व पर्याय निवडा.)
Required
आपल्या मते मार्गदर्शक आणि उमेदवार यांच्यातील उत्तम संवाद कसा असावा याविषयी थोडक्यात लिहा. *
या माहिती व्यतिरिक्त आपल्या अनुभवानुरूप योग्य उमेदवार निवडण्यास आम्हाला उपयुक्त ठरेल अशी काही माहिती/सल्ला/सूचना आपण देऊ इच्छित असल्यास येथे नमूद करा. *
शक्यतो एकाच क्षेत्रातील मार्गदर्शक आणि होतकरू व्यावसायिक/उमेदवार यांना संवादाची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र, सहभागी उमेदवार आपल्या अनुभव क्षेत्राशी निगडीत नसतील तरीही आपण या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिता का? *
मी कार्यक्रमाची रूपरेषा आणि वेळापत्रक काळजीपूर्वक वाचले आहे. या कार्यक्रमादरम्यान, ६ महिन्यात उमेदवारांसोबत कमीत कमी ५ बैठकांमध्ये सहभागी होण्यास मी बांधील आहे हे मी जाणतो/जाणते. ‘होय’ हा पर्याय निवडून मी यास माझी सहमती दर्शवतो/दर्शवते. *
आपल्याला आमच्या मासिक वृत्तपत्राचे (मोफत) सभासद व्हायला आवडेल का? *
आपण सीव्ही स्कॅन सल्लागार म्हणून नोंदणी करू इच्छित असाल तर खलील लिंक वर क्लिक करा. हा एक वेगळा फॉर्म आहे. आपल्या अनुभवाच्या मदतीने पर्यावरण क्षेत्रात काम करू इच्छिणार्‍या उमेदवारांना नोकरी आणि कामाच्या स्वरूपानुरूप सीव्ही बनवण्यास मदत करा. सीव्ही कसा सुधारता येईल याबाबत आपले मार्गदर्शन अनेकांना यशाचा मार्ग दाखवू शकेल. यासाठी आपल्याला प्रति सीव्ही रुपये १००/- मानधन दिले जाईल.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
reCAPTCHA
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy