8 वी शिष्यवृत्ती गणित - भूमिती भाग 2
खूप छान !!  अधिक चाचणी आणि अभ्यास साठी website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या menu मधून घटक निवडा
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
बरोबर  10.30  वाजता घड्याळातील दोन काट्यांमध्ये किती मापांचा कोन होईल ? *
2 points
एका कोनाचा पूरककोन व कोटिकोन यांच्या मापांचे गुणोत्तर 8 : 3 आहे, तर त्या कोनाचे त्याच्या पूरककोनाशी गुणोत्तर किती? *
2 points
एका कोनाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा 10° ने कमी आहे, तर तो कोणत्या प्रकारचा कोन होईल ? *
2 points
एका कोनाचे माप त्याच्या कोटिकोनाच्या मापाच्या तिपटीपेक्षा 6 ने जास्त आहे, तर त्या कोनाचे माप किती ? *
2 points
एका कोनाचे माप 37° आहे, तर पूरककोनाचे माप किती ? *
2 points
एका कोनाचे माप 37° आहे, तर कोटी कोनाचे माप किती ? *
2 points
एकच शिरोबिंदूत  नसलेल्या दोन कोनांची मापे 35° व 55° आहेत, तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? *
2 points
एका कोनाचा पूरककोन व कोटिकोन यांचे गुणोत्तर 13 : 4 आहे, तर त्या कोनाचे माप किती ? *
2 points
 रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूंनी मर्यादित झालेल्या भागास...............म्हणतात. *
2 points
पुढील आकृतीमधील एकूण रेषाखंडांची संख्या *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.