पाटील बायोटेक तंत्रज्ञान

अनेक वर्षाचा अभ्यास, व्यासंग व अनुभवातून जन्मलेले विविध पिकासाठीचे पाटील बायोटेक तंत्रज्ञान आधुनिक शेतकऱ्यासाठी मोलाचे मार्गदर्शक आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी मागच्या वर्षापेक्षा अधिक उत्पादन घेतात व तीन ते चार वर्षात उच्चांकी उत्पादन घ्यायला सुरवात करतात. अनेक पिकांसाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध असून त्यात मुख्यत्वे खालील पिकांचा समावेश आहे. केळी, डाळिंब (जुने व नवे), ऊस, कांदा, संत्रा, शिमला मिरची, मिरची, द्राक्ष, बागायती कापूस, कोरडवाहू कापूस, आले, हळद, पपई, सोयाबीन व वेलवर्गीय फळे (टरबूज, खरबूज, काकडी, कद्द्डू, दुधी). जर आपणास पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरायचे असेल तर हा फॉर्म भरा.

तंत्रज्ञानात मुख्यत: खालील बाबींचा समावेश होतो.

१) पिक पेरणीपूर्व मार्गदर्शन
२) संतुलित खत मात्रा
३) रोग व कीड नियंत्रण
४) तज्ञ मंडळींची शेताला भेट


आपण हा फॉर्म मराठी किंवा इंग्रजी भाषेत भरू शकतात.

  This is a required question
  This is a required question
  add correct mobile number
  This is a required question
  Must be a valid email address
  This is a required question
  आपला पत्ता अपूर्ण आहे.
  This is a required question
  This is a required question
  This is a required question