२०. शब्दकोश (स्थूलवाचन) | आठवी मराठी | online test
विषय - मराठी
इयत्ता - आठवी
निर्मिती - गुरुमाऊली टीम

४९. या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या! - हे काव्य कोणत्या कवयित्री /कवीचे आहे ? *
2 points
१०. शब्दकोशात खालीलपैकी काय नसते? *
2 points
२०. लघु अक्षर (अर्धचंद्राकृती) कोणत्या चिन्हाने दाखवतात? *
2 points
४४. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर - हे काव्य कोणत्या कवयित्री /कवीचे आहे ? *
2 points
३८. मालिनी या वृत्तामध्ये गण कसे पडतात? *
2 points
१६. -हस्व अक्षरांना काय म्हणतात? *
2 points
३६. भुजंगप्रयात या वृत्तामध्ये गण कसे पडतात? *
2 points
४०. मालिनी या वृत्तामध्ये किती अक्षरे असतात? *
2 points
४. 'दीन' या शब्दातील 'दी' कसा आहे? *
2 points
५. अर्थपूर्ण अक्षरास किंवा अक्षरसमूहास काय म्हणतात? *
2 points
१२. अनुरेणू, प्रकट, विज्ञान, प्रकाश, दिव्य, क्रांती हे शब्द आकारविल्हे प्रमाणे लावा? *
2 points
१७ दिर्घ अक्षरांना काय म्हणतात? *
2 points
२९. मध्य लघु ही कोणत्या गणामध्ये आहे? *
2 points
५०. रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला  - हे काव्य कोणत्या कवयित्री /कवीचे आहे ? *
2 points
१८. खालील पर्यायातील दीर्घ अक्षरे ओळखा? *
2 points
३४.  वसंततिलका या वृत्तामध्ये यती कोणत्या अक्षरांवर असते? *
2 points
३०.  सर्वगुरू ही कोणत्या गणामध्ये आहे? *
2 points
३७. वसंततिलका या वृत्ताचे गण कसे पडतात? *
2 points
११. शब्दकोशात एखादा शब्द शोधताना कोणत्या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो? *
2 points
२८. सर्व लघु ही कोणत्या गणामध्ये आहे? *
2 points
४८. एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख - हे काव्य कोणत्या कवयित्री /कवीचे आहे ? *
2 points
३. 'दिन' या शब्दातील 'दि' कसा आहे? *
2 points
३५. मालिनी या वृत्तामध्ये यती कोणत्या अक्षरांवर असते? *
2 points
६. कोश म्हणजे काय? *
2 points
४६. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहिकडे - हे काव्य कोणत्या कवयित्री /कवीचे आहे ? *
2 points
९. सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला काय म्हणतात? *
2 points
४३. अविरत पथि चाले, पांथ नेमस्त मानी - हे काव्य कोणत्या वृत्ताचे आहे ?   *
2 points
७. शब्दकोश म्हणजे काय? *
2 points
२४. ज्या वृत्तातील अक्षरांची संख्या ठराविक असते. व त्या अक्षरांचा लघु गुरु क्रम सुद्धा ठराविकच असतो त्या वृत्तांना काय म्हणतात? *
2 points
४२. मातीत ते पसरिले अतिरम्य पंख - हे काव्य कोणत्या वृत्ताचे आहे? *
2 points
२. 'दीन' म्हणजे काय? *
2 points
शाळेचे नाव *
२२. खालील पर्यायातील संयुक्ताक्षर कोणती? *
2 points
२१.गुरू अक्षर  कोणत्या चिन्हाने दाखवतात? *
2 points
३२. भुजंगप्रयात या वृत्तामध्ये किती चरण असतात? *
2 points
१९. खालील पर्यायातील -हस्व अक्षरे ओळखा? *
2 points
१. 'दिन' म्हणजे काय ? *
2 points
८. एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दाच्या संग्रहाला काय म्हणतात? *
2 points
२५. उच्चार सुलभ व्हावा म्हणून पडद्याच्या चरणातील ज्या ठिकाणी थांबायचे असते त्याला काय म्हणतात? *
2 points
३३. भुजंगप्रयात या वृत्तामध्ये यती कोणत्या अक्षरांवर असते? *
2 points
२७. एकूण गण किती आहेत? *
2 points
३९. वसंततिलका या वृत्तामध्ये किती अक्षरे असतात? *
2 points
१४. आपल्या मनातील विचार आपण जसे बोलतो तसे सरळ बोलून दाखवणे याला काय म्हणतात? *
2 points
१३. कवितेतील -हस्व दीर्घ स्वरांचा जो एक विशिष्ट क्रम वापरला जातो त्याला काय म्हणतात? *
2 points
३१. भुजंगप्रयात या वृतांमध्ये किती अक्षरे आहेत? *
2 points
विद्यार्थी नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
४५. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला - - हे काव्य कोणत्या कवयित्री /कवीचे आहे ? *
2 points
४१. सदा सर्वदा योग तुझा घडावा - हे काव्य कोणत्या वृत्ताचे आहे? *
2 points
४७. छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही - हे काव्य कोणत्या कवयित्री /कवीचे आहे ? *
2 points
२६. किती अक्षरे मिळून एक गण तयार होतो? *
2 points
१५. आपल्या मनातील विचार ठराविक क्रमाने लिहून सुरावर / चालीवर म्हणता येतील याप्रमाणे रचना करणे म्हणजे काय? *
2 points
२३. मराठी पदरचनेतील वृत्तांचे किती प्रकार पडतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.