केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षा टेस्ट क्र.6
भारतीय राज्यघटना-शिक्षण विषयक तरतुदी 
pkguruji.com आयोजित  केंद्रप्रमुख स्पर्धा परीक्षासाठी टेस्ट तयार  केली असून सर्वांनी खालील  चाचणी सोडवावी .सदर चाचणी केंद्रप्रमुख  स्पर्धा परीक्षेस उपयुक्त असून अतिशय दर्जेदार, महत्वाच्या व उपयुक्त प्रश्नांचा समावेश टेस्ट मध्ये केला आहे. सर्वाना सहभागाचे आकर्षक प्रमाणपत्र दिले जाईल. निकाल हि त्वरित पहा.
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव *
शाळा , तालुका / जिल्हा *
भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार कोणत्या कलमांतर्गत समाविष्ट आहे ?
*
2 points
भारतीय संविधानाप्रमाणे शिक्षण हा विषय कोणत्या सूचित समाविष्ट आहे ?
*
2 points
हा राज्यघटनेचा आरसा मांनला जातो ?
*
2 points
राज्यघटनेच्या कोणत्या भागात शिक्षण विषयक तरतुदी समाविष्ट नाहीत ?
*
2 points
शिक्षणाचा हक्क मूलभूत हक्कांतर्गत कोणत्या कलमात समाविष्ट आहे ?
*
2 points
संविधान दुरुस्ती विषयक तरतुदी कोणत्या कलमात समाविष्ट आहेत ?
*
2 points
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात समाविष्ट आहेत ?
*
2 points
संविधानाची संकल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय कुणाला जाते ?
*
2 points
भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.