4.त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा / 8 वी / गणित
अधिक टेस्ट साठी भेट द्या :    https://www.swadhya.in/
विषय :- गणित                              प्रश्न :- १०                                    गुण  :- २०
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा :- *
जर l(BG) = 6 तर l(BQ) = ..... *
2 points
Captionless Image
संपातबिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे ......... या गुणोत्तरात विभाजन होते. *
2 points
त्रिकोणाच्या शिरोलंब संपातबिंदूस...........म्हणतात. *
2 points
त्रिकोणाचे मध्यगा ज्या बिंदुत परस्परांस छेदतात त्या बिंदुस ...........म्हणतात *
2 points
........................... लंबसंपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो. *
2 points
.......................... लंबसंपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्यभागात असतो. *
2 points
Δ LMN मध्ये ...... हा शिरोलंब आहे *
2 points
Captionless Image
त्रिकोणाच्या मध्यगा एकसंपाती असतात. त्यांच्या संपातबिंदूस.......... म्हणतात. *
2 points
त्रिकोण ABC मध्ये  पाया CB वरील मध्यमा कोणती ? *
2 points
Captionless Image
त्रिकोण ABC मध्ये  रेख AB वरील मध्यमा कोणती ? *
2 points
Captionless Image
त्रिकोण ABC मध्ये  रेख AC वरील मध्यमा कोणती ? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.