स्पर्धा परीक्षा टेस्ट 45
विजयकुमार किसन भुजबळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
खालील चित्र कोणाचे आहे ओळखा *
2 points
Captionless Image
वेगळा पर्याय ओळखा *
2 points
पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे *
2 points
ओलंपिक 2021 कोणत्या राष्ट्रांमध्ये आयोजित केली आहे? *
2 points
विजयदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
खालील चित्र कोणत्या राजाचे आहे ओळखा? *
2 points
Captionless Image
खालीलपैकी  कोणती संख्या मूळ संख्या नाही? *
2 points
माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे? *
2 points
घटना मसुदा समितीत एकुण किती सदस्य होते? *
2 points
विश्व भारती विद्यापीठ स्थापना केव्हा झाली होती *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.