इयत्ता-चौथी,परिसर अभ्यास भाग-2, स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा
https://www.godavaritambekar.com
निर्मिती-गोदावरी तांबेकर,राहेरी बु।।, तालुका-सिंदखेडराजा, जिल्हा-बुलडाणा
Sign in to Google to save your progress. Learn more
आपले नाव टाईप करा *
1) रायरेश्वराचे देवालय कोठे आहे? *
2 points
2- शहाजीराजे कुठले सरदार होते *
2 points
3- शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती *
2 points
4- शिवरायांनी आपला कारभार कशासाठी सुरू केला होता? *
2 points
5- शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? *
2 points
6- शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या मंदिरात घेतली *
2 points
7- त्या काळात राजमुद्रा बहुदा कोणत्या भाषेत कोरलेल्या असत. *
2 points
8- रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा1) मावळांत ठिकठिकाणी काही ............ मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती *
2 points
9- रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 2 )शिवरायांनी पुण्यातील बहुतेक सर्व कोट ,किल्ले आपल्या .............बारीक नजरेने न्याहाळले. *
2 points
10- रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 )शिवरायांचे ध्येय म्हणजे....... *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.