महात्मा ज्योतिराव फुले प्रश्नमंजुषा
निर्मिती - सौ. योगिता बच्छाव, म. न. पा. नाशिक
Sign in to Google to save your progress. Learn more
महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव - *
शाळेचे पूर्ण नाव -  *
1.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोठे झाला?
*
2 points
2. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला ?
*
2 points
3. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव काय होते ? *
2 points
4. महात्मा ज्योतिबा फुले यांना कोणती पदवी देण्यात आली ?
*
2 points
5. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचे नाव काय होते?
*
2 points
6 महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
*
2 points
7. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
*
2 points
9. महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणता ग्रंथ लिहिला ?
*
2 points
8. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा केव्हा सुरू केली?
*
2 points
10. महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू कधी झाला ?
*
2 points
आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद...
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.