इयत्ता 7 वी, मराठी,18 .वदनी कवळ घेता...
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
वैभवी शाळेत येताना घरी डबा विसरली. त्या वेळी अनुजाने स्वतःच्या डब्यातील पोळी भाजी तिला दिली.    (कृती योग्य की अयोग्य) *
2 points
राजेंद्र सतत बाहेरचे जंकफूड खातो.     (कृती योग्य की अयोग्य) *
2 points
यास्मिन टीव्ही बघत जेवण करते     (कृती योग्य की अयोग्य) *
2 points
आनंद जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतो.     (कृती योग्य की अयोग्य) *
2 points
 पीटर जेवताना खूपच बडबड करतो.         (कृती योग्य की अयोग्य) *
2 points
 रुपाली सर्व प्रकारच्या भाज्या खाते.         (कृती योग्य की अयोग्य) *
2 points
मेळघाटातिल बालकाना  प्रोटीन , व्हिटामिन्स व  मिनरल्स  न मिळाल्यामुळे  त्यांचे कुपोषण झाले . *
2 points
शब्द व वचन यांच्या  जोड्या लावा   *
6 points
एकवचन
अनेकवचन
बातम्या
कचोरी
पाने
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.