संविधान दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा 
 प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांनी खालील प्रश्न मंजुषा चाचणी सोडवावी .
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
शाळा / गाव *
खालील १ ते १० असे सर्व दहा प्रश्नांची योग्य उत्तरे निवडा.
भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली?
*
2 points
मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
*
2 points
संविधान सभेची अखेरची बैठक कधी झाली ?
*
2 points
भारतीय जनतेनं मसुदा समितीला किती सूचना सादर केल्या?
*
2 points
भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास............पासून सुरुवात झाली.
*
2 points
कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो?
*
2 points
भारतीय संविधान कधी अमलात आले ?
*
2 points
भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी किती रुपये खर्च आला?
*
2 points
घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे पार पडले ?
*
2 points
संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला होता ?
*
2 points
भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणास म्हटले जाते ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.