संख्याज्ञान पेपर 2
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
9,0, 2,8 ,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती
2 points
Clear selection
7*4*या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 594 असल्यास तो अंक ओळखा.
2 points
Clear selection
23403 या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
2 points
Clear selection
4,3,2,6 हे अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?
2 points
Clear selection
तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या व चार अंकी मोठ्यात मोठी संख्या यातील फरक किती?
2 points
Clear selection
7,5 ,6,4,3 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?
2 points
Clear selection
9*32*या संख्येत फुल्यांच्या ठिकाणी समान अंक आहे त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 4995 आहे तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल ?
2 points
Clear selection
2,3,4,7 हे अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?
2 points
Clear selection
4,3,7,5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक किती?
2 points
Clear selection
5,2,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज किती?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.