5. पदार्थ सभोवतालचे - अवस्था आणि गुणधर्म (सहावी विज्ञान)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - विज्ञान
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. यांना स्वतःचा आकार असतो. *
2 points
2. यांना ठराविक आकारमान नसते. *
2 points
3. तापमान मोजण्यासाठी .......... वापरतात. *
2 points
4. तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस (°C) हे एकक वापरतात. *
2 points
5. पाण्याची वाफ थंड झाली, तर एका तापमानाला वाफेचे पुन्हा पाणी होते, या क्रियेला ............. म्हणतात. *
2 points
6. शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागांतून पाण्याचे बाष्पीभवन होऊ लागते; म्हणून वाफेचे बुडबुडे भराभर पृष्ठभागापर्यंत येताना दिसतात आणि ती वाफ हवेत मिसळते, यालाच .......... म्हणतात. *
2 points
7. स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होणे या अवस्थांतराला .............. म्हणतात. *
2 points
8. पदार्थाच्या विरगळण्याच्या गुणधर्माला ......... म्हणतात. *
2 points
9. धातूंचे ठोकून पत्रे तयार करता येणे या गुणधर्माला ............ म्हणतात. *
2 points
10. धातूंना खेचून त्यांच्या तारा करता येतात, त्याला धातूंची ............ म्हणतात. *
2 points
11. धातुमधून वीज वाहते. सर्व धातू विजेचे कमी-अधिक प्रमाणात वाहक असतात. या गुणधर्माला ............ असे म्हणतात. *
2 points
12. धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळात तो पूर्ण तुकडा गरम होतो, म्हणजेच धातू उष्णतेचे वहन करतात. याला ............. म्हणतात. *
2 points
13. काही पदार्थावर पुरेसा दाब दिला असता लहान लहान तुकड्यांत किंवा कणांत रुपांतर होते, या गुणधर्माला म्हणतात. *
2 points
14. एखादा पदार्थ त्यात घुसणार्‍या दुसऱ्या पदार्थास किती विरोध करतो यावरून त्या पदार्थाचा ............ ठरतो. *
2 points
15. काही पदार्थांवर ताण किंवा दाब दिल्यास त्यांचा आकार बदलतो आणि ताण किंवा दाब काढून घेतल्यास ते पदार्थ मूळ स्थितीत परत येतात. या गुणधर्माला ............ म्हणतात. *
2 points
16. द्रवपदार्थ उतारावरून वाहतात, या गुणधर्माला ............. म्हणतात. *
2 points
17. पदार्थाच्या अवस्थांतरासाठी उष्णता कारणीभूत नसते. *
2 points
18. स्थायू द्रव आणि वायू या पदार्थांच्या तीन अवस्था आहेत. *
2 points
19. हिवाळ्यात खोबऱ्याचे तेल घट्ट होते. *
2 points
20. प्लेटमध्ये उघड्यावर ठेवलेले रॉकेल नाहीसे होत नाही. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.