डिजिटल वर्ग माहिती फॉर्म
युथ फॉर जत हि एक सामाजिक संस्था आहे जिची स्थापना जुलै २०१६ मध्ये झाली आहे. हि एक नोंदणीकृत संस्था असून जिची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट १८८० अंतर्गत झाली आहे. या संस्थे शी जत मधील उच्च शिक्षित तरुण संलग्न आहेत जे देश विदेश मध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत. आमची संस्था शाळा, शिक्षक, शासकीय अधिकारी, यांच्या बरोबर विद्यार्थ्यांच्या सशक्तीकरणा करिता काम करते कि ज्याच्यामुळे पुढे जाऊन ते त्यांच्या स्वतःच्या जीवना मध्ये आणि समाजा मध्ये सकारात्मक बदल घडवू शकतील.

आपल्याला माहीत आहेच कि 'डिजिटल भारत' चा नारा भारत सरकारने दिला दिला आहे. डिजिटल शिक्षण यावर महाराष्ट्र शासनाचा हि भर आहे. याला अनुसरून युथ फॉर जत चा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे त्याचे नाव आहे “डिजिटल ४२५”. या प्रकल्प अंतर्गत संस्थेला जत तालुक्यामधील सर्व ४२५ जिल्हा परिषद च्या प्राथमिक शाळा 2020 अखेर डिजिटल करण्याचा मानस आहे. डिजिटल शिक्षण याचा अर्थ डिजिटल माध्यमे अर्थात स्मार्ट टीव्ही, प्रोजेक्टर, कॉम्पुटर अथवा लॅपटॉप या द्वारे शिक्षण देणे असा आहे. डिजिटल शिक्षणाचे ग्रामीण शिक्षणा मध्ये बरेच फायदे आहेत . यामुळे शिक्षकांचे बरेचसे काम सोयीस्कर होऊन जाते आणि शाळेचा शैक्षणिक स्तर हि उंचावतो.

या प्रकल्पाचे पहिले पाऊल आम्ही जत तालुक्या मधील कुलालवाडी, अचकनहळ्ळी, येळावी आणि बागेवाडी या शाळांना सॉफ्टवेअर देऊन उचलले आहे

या प्रकल्पामध्ये युथ फॉर जत ३०% रकमेची सहायता करते. उरलेले ७०% रक्कम त्या शाळेचे शिक्षक वर्ग, संचालक मंडळ, गावकरी, ग्रामपंचायत, सधन शेतकरी, गावामधील बाहेर स्थायिक झालेले लोक आदी लोकांनी मिळून उभी करावेत हि अपेक्षा आहे.

जर तुमच्या हि शाळेला या प्रकल्पामध्ये सध्या किव्वा भविष्या मध्ये सहभागी व्हायचे असेल तर खालील फॉर्म भरून आम्हाला पाठवा. तुमची माहिती आमच्या पर्यंत पोहचल्यावर आम्ही तुम्हाला संपर्क करून तुमच्या शाळे मध्ये डिजिटल वर्ग करण्या साठी किती खर्च येईल ते खात्रीपूर्वक सांगू शकू.

अधिक माहितीसाठी आमच्या संकेत स्थळाला भेट द्या www.youth4jath.org

टीप: हा फॉर्म फक्त जत तालुक्या मधील जिल्हा परिषद शाळे साठी आहे.

फॉर्म भरण्या साठी लागणारा वेळ फक्त ३ मिनिटे

Copyright © Youth for Jath ( 2018 )
Designed and Developed by - Ajay Pawar, UK

About School (शाळेबद्दल माहिती)
Name of the School (शाळेचे नाव) *
Your answer
Name of the Village (गावाचे नाव) *
Your answer
Taluka (तालुका) *
District (जिल्हा) *
PIN Code (पिन कोड) *
Your answer
Medium (माध्यम) *
Total students in school (एकूण विद्यार्थी) *
Your answer
Total girls in school (मुली) *
Your answer
Total boys in school (मुले) *
Your answer
Total number of teachers (एकूण शिक्षक) *
Your answer
Total No of classrooms (एकूण क्लास रूम्स) *
Your answer
Digital Questions (डिजिटल प्रश्न)
Total Standards/classes in school (E.g. 1 to 4 or 1 to 7) (शाळा कितवी इयत्ता पर्यंत आहे? ) *
Your answer
Electricity supply in School (शाळे मध्ये लाईट/इलेक्ट्रिसिटी आहे?) *
Number of Computers in the school (शाळे मध्ये किती कॉम्पुटर आहेत? ) *
Number of Laptops in school (शाळे मध्ये किती लॅपटॉप आहेत? ) *
Number of Projectors in school (शाळे मध्ये किती प्रोजेक्टर आहेत? ) *
Do you have LCD/Smart TV at school? (शाळे मध्ये एल सी डी / स्मार्ट टीव्ही आहे?) *
Is it an Android TV? (टीव्ही मध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम आहे का?) *
Do you have Internet at school? (शाळे मध्ये इंटरनेट आहे?) *
How the Internet is available? (इंटरनेट कशा प्रकारे उपलब्ध आहे?) *
Contact Details (संपर्क माहिती)
Name of the person filling this form (फॉर्म भरणाऱ्याचे नाव) *
Your answer
Contact Number (संपर्क/मोबाईल क्रमांक ) *
Your answer
Email (ई-मेल)
Your answer
Name of the head teacher (हेड टीचर चे नाव ) *
Your answer
Contact Number of Head Teacher (हेड टीचर संपर्क/मोबाईल क्रमांक ) *
Your answer
Email (ई-मेल )
Your answer
Disclaimer (डिस्क्लेमर)
Above information is true to the best of my knowledge (वरील दिलेली सर्व माहिती खरी आहे)
Name *
Your answer
Date *
MM
/
DD
/
YYYY
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service