पदार्थ आपल्या वापरातील
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळा,तालुका,जिल्हा *
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. १) व्हल्कनायझेशनमध्ये तयार होणारे रबर .....पदार्थ आहे. *
1 point
२) नैसर्गिक पदार्थावर .....करून मानवनिर्मित पदार्थ तयार केले जातात. *
1 point
३) न्यूयॉर्क व लंडन येथे ......हा कृत्रिम धागा तयार झाला. *
1 point
४) रेयॉन ला नावाने ओळखले जाते. *
1 point
शेती करण्यासाठी, झाडे लावण्यासाठी, मातीच्या वस्तू बनवण्यासाठी,आपण कशाचा वापर करतो. *
1 point
जळणासाठी, कागद तयार करण्यासाठी, फर्निचर बनवण्यासाठी,आपण कशाचा वापर करतो? *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा. १) कृत्रिम धाग्यांची किंमत कमी असते. *
1 point
२) रबर ,कागद व कृत्रिम धागे आपल्या दैनंदिन वापरातील महत्वाचे मानवनिर्मित पदार्थ नाहीत. *
1 point
एका कोशापासून किती मीटर लांबी चा धागा मिळतो? *
1 point
भारतात पहिला वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा कारखाना कधी तयार झाला? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.