Student Satisfaction Survey for Badrinarayan Barwale Mahavidyalaya, Jalna   विद्यार्थी समाधान सर्वेक्षण
Dear Students….. Greetings!
 Our college is preparing for the NAAC (National Assessment and Accreditation Council, Bengaluru). Badrinarayan Barwale Mahavidyalaya has always tried to develop its students according to its slogan : Excellence Through Education. This could be proven only by satisfaction survey of student. We request you to circulate this Google form amongst your classmates.
In this regard NAAC (National Assessment and accreditation council) is conducting a Student Satisfaction Survey regarding Teaching – Learning and Evaluation, which will help to upgrade the quality in higher education. A student will have to respond to all the questions given in the following format with her/his sincere effort and thought. Her/his identity will not be revealed.
उच्च शिक्षणामधील गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधीस्वीकृती परिषद (NAAC) अध्यापन अध्ययन आणि मूल्यांकन संदर्भात विद्यार्थी समाधान सर्वेक्षण करत आहे. विद्यार्थ्यांनी खालील फॉरमॅटमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची म्हणजेच प्रतिसादकाची ओळख कुठेही उघड केली जाणार नाही.
Email *
Instructions
Write NO (or NA) where not applicable or write NO (or NA) in other. लागू नसेल तेथे नाही किंवा लागू नाही (NO/NA) लिहा किंवा other मध्ये नाही लागू नाही (NO/NA) लिहा. 
A)    Please confirm this is the first and only time you answer this survey.  आपण अशा प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच भाग घेत आहात याची कृपया खात्री करा.
Clear selection
Name
*
Mobile No.
*
General Information
Age वय
*
Which class are you studying now.  तुम्ही आता कोणत्या वर्गात शिकत आहात?
*
What degree program are you pursuing now? आपण कोणता अभ्यासक्रम पूर्ण करत आहात?
*
What subject area are you currently pursuing? तुम्ही कोणत्या ज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत आहात  ?
*
Year -20.........  - 20.........
*
Instructions
Instructions to fill the questionnaire
● All questions should be compulsorily attempted.
● Each question has five responses, choose the most appropriate one.
● The response to the qualitative question no. 21 is student’s opportunity to give
suggestions or improvements; she/he can also mention weaknesses of the institute
here. (Kindly restrict your response to teaching learning process only)
प्रश्नावली भरण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना
● सर्व प्रश्नांची उत्तरे देणे अनिवार्य आहे
● प्रत्येक प्रश्नाचे पाच प्रतिसाद वा पर्याय आहेत. आपण सर्वात योग्य अशा पर्यायाची निवड करावी.
● सूचना किंवा सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गुणात्मक प्रश्न क्रमांक 21 ला प्रतिसाद देण्याची इथे चा संदेश आहे. विद्यार्थी संस्थेच्या कमकुवतपणा नमूद करू शकतात.
● कृपया आपला प्रतिसाद केवळ अध्यापन अध्ययन प्रक्रिये पुरताच मर्यादित ठेवावा.
Criterion II – Teaching–Learning and Evaluation 
निकष II – अध्यापन अध्ययन आणि मूल्यांकनअध्यापन                                             
Student Satisfaction Survey on Teaching Learning Process
अध्ययन प्रक्रियेबद्दल विद्यार्थी समाधान सर्वेक्षण खालील प्रश्न अध्यापन अध्ययन प्रक्रियेबाबत विद्यार्थी समाधान सर्वेक्षणासाठी आभासी पद्धतीने घेण्यात येत आहेत
1. How much of the syllabus was covered in the class? वर्गामध्ये खालीलपैकी किती टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला गेला?
*
2. How well did the teachers prepare for the classes?  शिकविण्यासाठी शिक्षकांनी किती चांगल्या प्रकारे तयारी केली होती?
*
3. How well were the teachers able to communicate? शिक्षकांनी किती चांगल्या प्रकारे अभ्यासक्रमातील घटक आपल्यापर्यंत पोहोचवला?
*
4. The teacher’s approach to teaching can best be described as                                                                    अध्यापनाप्रती शिक्षकाच्या दृष्टिकोनाचे अशा पद्धतीने वर्णन केल्या जाऊ शकते.
*
5. Fairness of the internal evaluation process by the teachers.                                                                          शिक्षकाकडून केली गेलेली अंतर्गत मूल्य मापन प्रक्रिया नि:पक्षपाती होती.
*
6. Was your performance in assignments discussed with you?                                                                                    तुमच्या असाइनमेंट मधील तुमच्या कामगिरीबद्दल तुमच्याशी चर्चा केली गेली होती का?
*
7. The institute takes active interest in promoting internship, student exchange, field visit opportunities for students.  विद्यार्थ्यासाठी इंटर्नशिप, विद्यार्थी देवाण-घेवाण, फील्ड व्हिजिट, संधी यासाठी महाविद्यालय सक्रियपणे भाग घेते.
*
8. The teaching and mentoring process in your institution facilitates you in cognitive, social and emotional growth. तुमच्या महाविद्यालयामधील अध्यापन आणि मार्गदर्शक प्रक्रिया तुमच्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक वृद्धीसाठी मदत करते.
*
9. The institution provides multiple opportunities to learn and grow.                                                                         महाविद्यालय तुम्हाला शिकविण्यासाठी आणि वाढीसाठी अनेक संधी उपलब्ध करून देते.
*
10. Teachers inform you about your expected competencies, course outcomes and programme outcomes.   शिक्षक तुम्हाला तुमच्या अपेक्षित क्षमता बद्दल अभ्यासक्रम फलनिष्पत्ती आणि ज्ञानशाखा अभ्यासक्रम फलनिष्पत्ती बद्दल माहिती देतात.
*
11. Your mentor does a necessary follow-up with an assigned task to you. तुम्हाला दिलेल्या असाइनमेंटचा तुमचे मार्गदर्शक पाठपुरावा करतात.
*
12. The teachers illustrate the concepts through examples and applications. शिक्षक उदाहरणे आणि उपयोजनाद्वारे सज्ञा संकल्पनाचे स्पष्टीकरण करतात. 
*
13. The teachers identify your strengths and encourage you with providing right level of challenges. शिक्षक तुमचे बलस्थान ओळखतात आणि आव्हानाची योग्य पातळी उपलब्ध करून देऊन प्रोत्साहित करतात.
*
14. Teachers are able to identify your weaknesses and help you to overcome them. तुमचा कमकुवतपणा पुन्हा ओळखण्यात व त्यावर मात करण्यासाठी तुमचे शिक्षक सक्षम आहेत.
*
15. The institution makes effort to engage students in the monitoring, review and continuous quality improvement of the teaching learning process. अध्यापन अध्ययन प्रक्रियेमध्ये नियमितपणे गुणात्मक सुधारणा पुनरावलोकन आणि मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी महाविद्यालय प्रयत्न करते.
*
16. The institute/ teachers use student centric methods, such as experiential learning, participative learning and problem solving methodologies for enhancing learning experiences. संस्था तुमचे शिक्षक विद्यार्थी केंद्री अध्यापन पद्धती उदाहरणार्थ अनुभव जन्य अध्ययन सहभागी अध्ययन आणि समस्या सोडवणूक पद्धती वापरून तुमच्या अध्ययन अनुभव व्यापक करतात.
*
17. Teachers encourage you to participate in extracurricular activities.  अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी शिक्षक तुम्हाला प्रोत्साहन देतात.
*
18. Efforts are made by the institute/ teachers to inculcate soft skills, life skills and employability skills to make you ready for the world of work. जीवन कौशल्य, व्यवसाय कौशल्ये आणि रोजगार क्षमता कौशल्ये तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी महाविद्यालय/ तुमचे शिक्षक प्रयत्न करून तुमच्या व्यावसायिक जगाला तोंड देण्यासाठी तुम्हाला तयार करतात.
*
19  What percentage of teachers use ICT tools such as LCD projector, Multimedia, etc. while teaching.  अध्यापन करण्यासाठी किती शिक्षकांनी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान उदाहरणार्थ एलसीडी प्रोजेक्टर, मल्टीमीडिया इत्यादीचा वापर केला. *
20. The overall quality of teaching-learning process in your institute is very good. तुमच्या महाविद्यालयामधील एकूण अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही खूपच चांगली आहे.
*
21. Give three observation / suggestions to improve the overall teaching – learning experience in our institution. आपल्या महाविद्यालयामधील एकूण अध्यापन अध्ययन अनुभव सुधारण्यासाठी तीन सूचना करा किंवा तीन निरीक्षणे मांडा.
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report