इयत्ता 10 वी भूगोल ,7
Sign in to Google to save your progress. Learn more
चूक की बरोबर ते ओळखा : ब्राझील मधील ईशान्य भाग हा अति पर्जन्याचा प्रदेश आहे. *
2 points
वस्त्यांचे केंद्रीकरण खालील प्रमुख बाबीशी निगडित असते? *
2 points
नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते. *
2 points
चूक की बरोबर ते ओळखा : हिमालयाच्या उतारावर केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. *
2 points
चूक की बरोबर ते ओळखा : विषुववृत्तीय घनदाट जंगलातील हवामान अल्लाद दाई असल्याचे आढळते. *
2 points
ब्राझील मधील कमी नागरी करण असणारे राज्य कोणते? *
2 points
चूक की बरोबर ते ओळखा : सावोपावलो च्या सुपीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चहाचे उत्पादन घेतले जाते *
2 points
चूक की बरोबर ते ओळखा : विंध्य पठाराच्या भागात केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. *
2 points
भारतामधील विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कोठे आढळतो? *
2 points
ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारची वस्ती आढळते? *
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.