TET - केंद्रप्रमुख परीक्षा मराठी Test Series
विषय -  विज्ञान 

सराव पेपर क्र.1
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा 
*
0 points
स्पर्धा गुरु या यु ट्यूब चॅनल वरील व्हिडिओ लिंक, टेस्ट लिंक, महत्त्वाच्या जाहिराती, चालू घडामोडीच्या अपडेट पाठवण्यासाठी Whats App No नोंदवा.  
1. एल.पी.जी. गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते आहेत ?  *
2 points
2. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे ? *
2 points
3. खालीलपैकी कशाचा समावेश समाजमाध्यमांमध्ये होत नाही ? *
2 points
4. खालीलपैकी कोणते संप्रेरक नाही ? *
2 points
5. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ? *
2 points
6. अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे ? *
2 points
7. अॅनॉटॉमी म्हणजे काय ? *
2 points
8. खालीलपैकी कोणते संमिश्र हे तांब्याचे संमिश्र नाही ? *
2 points
9. माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते ? *
2 points
10. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास .............. म्हणतात. *
2 points
11. कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे .............. कमी होते. *
2 points
12. हिमोफेलिया हा कोणता रोग आहे ? *
2 points
13. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात ? *
2 points
14. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो ? *
2 points
15. 1 HP अश्वशक्ती म्हणजे किती ? *
2 points
16. गोबर गॅसचा प्रमुख घटक कोणता आहे ? *
2 points
17. गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती उर्जा असते ? *
2 points
18. 1 गिगाबाईट म्हणजे किती ? *
2 points
19. मानवी शरीरात कोणत्या रचनेत आंत्रपुच्छ जोडलेले असते ? *
2 points
20. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः ............. या एककात दर्शविली जाते ? *
2 points
हार्दिक शुभेच्छा !! 
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.