OPD Feedback Form बाह्यरुग्ण अभिप्राय पत्र
Dear Sir/Madam, thank you for giving your feedback. This questionnaire is designed for an improvement in the services at the Solapur Paediatric And Neonatal (SPAN) Critical Care Center Pvt. Ltd., Solapur. Your cooperation in providing useful information is greatly appreciated. Please answer thoughtfully and honestly to help us serve you in a better way. Confidentiality is assured.
माननीय महोदय,आपल्या मौल्यवान आभिप्रयासाठी आम्ही आभारी आहोत. सोलापूर पेडियाट्रिक अँड निओनॅटल (स्पॅन) क्रिटिकल केअर सेंटर प्रा. लि., सोलापूर मध्ये आपली सेवा अधिक सोयीस्कर करण्यासाठी ही प्रश्नावली तयार केली आहे. योग्य माहिती देण्यासाठी आपले सहकार्य स्वागतार्ह आहे. आपल्याला उत्तम रीतीने सेवा देण्यासाठी कृपया विचारपूर्वक आणि प्रामाणिकपणे उत्तरे द्यावीत. ही माहिती गुप्त ठेवण्यात येईल.