JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
राज्यस्तरीय सामान्य ज्ञान ऑनलाईन टेस्ट 16 डिसेंबर 20
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
इसवी सन....... मध्ये नागपूर येथे पशुवैद्यकीय व मत्स्य विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.
*
2 points
इसवी सन 1990
इसवी सन 2000
इसवी सन 2010
यापैकी नाही
Name
*
Your answer
डिसेंबर 1953 मध्ये भारत सरकारने 'राज्य पुनर्रचना आयोगा'ची स्थापना केली त्याच्याशी संबंधित नसलेली व्यक्ती खालीलपैकी कोणती?
*
2 points
न्या. एस .फाजल. अली
हृदयनाथ कुंझरू
सरदार के .एम .पण्णिकर
रामराव देशमुख
ताराबाई मोडक यांनी बोर्डि व ठाणे जिल्ह्यातील ....येथे आदिवासींसाठी शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.
*
2 points
कोसबाड
अरणगाव
कापूरवाडी
यापैकी नाही
वासुदेव बळवंत फडके हे दत्तउपासक होते त्यांनी.... हा ग्रंथ लिहिला.
*
2 points
दत्तमहात्म्य
उपासना
पूजा पाठ
यापैकी नाही
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये मांडलेल्या परराष्ट्रनीती च्या धोरणामुळे त्यांना .....म्हणून ओळखले जाते.
*
2 points
देशदूत
स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार
विचारवंत
यापैकी नाही
दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजींनी ......... ची मागणी केली.
*
2 points
संपूर्ण स्वातंत्र्याची
वसाहतीचे स्वातंत्र्य
मतदार संघ
यापैकी नाही
१) दादाभाई नौरोजी यांना 'भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते' म्हणून ओळखले जाते.२)इसवी सन 1861 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी 'रास्त गोफ्तार' हे वृत्तपत्र काढले.
*
2 points
दोन्ही विधाने असत्य आहेत.
दोन्ही विधाने सत्य आहेत.
फक्त विधान क्रमांक एक असत्य आहे
फक्त विधान क्रमांक दोन असत्य आहे
रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या शांतिनिकेतन चे मे 1922 मध्ये ......रूपांतर करण्यात आले.
*
2 points
विश्वभारती विद्यापीठ
स्वतंत्र निकेतन
महाविद्यालय
यापैकी नाही
१)महात्मा गांधीजींनी सत्याग्रह व कायदेभंग ही दोन शस्त्रे भारतीयांना दिली.२) 'पंचायतराज' हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते.
*
2 points
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
फक्त विधान क्रमांक दोन आहे
भारताने........ शासन पद्धती स्वीकारली आहे.
*
2 points
अध्यक्षीय शासन पद्धती
संसदीय शासन पद्धती
हुकूमशाही
यापैकी नाही
'मूलभूत हक्कांचे पालक' असे कोणाला संबोधले जाते?
*
2 points
न्यायव्यवस्था
राष्ट्रपती
पंतप्रधान
यापैकी नाही
'आंतरराष्ट्रीय सहकार दिन' कधी साजरा केला जातो?
*
2 points
18 जुलै
22 जुलै
सात जुलै
यापैकी नाही
सतलज नदीवरील भाक्रा नानगल हा बहुउद्देशीय प्रकल्प...... राज्यात आहे.
*
2 points
महाराष्ट्र
गुजरात
हरियाणा
हिमाचल प्रदेश
भारताच्या पहिल्या लोकसभेमध्ये महिला प्रतिनिधींची संख्या....... होती.
*
2 points
तीस महिला
18 महिला
22 महिला
34 महिला
शिसे या प्रदूषकामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो........ या अवयवाचे नुकसान होते.
*
2 points
पाठ
दात
हात
यकृत
'रेटिना' या डोळ्यातील भागाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे?
*
2 points
डोळ्यात पडलेल्या प्रकाशाचे अपवर्तन करणे
डोळ्यात येणाऱ्या प्रकारचे नियंत्रण व नियमन करणे
प्रतिमा तयार करणे
यापैकी नाही
धातूंचे ऑक्साईड...... असतात.
*
2 points
आम्लारीधर्मी
आम्लधर्मी
उदासीन
यापैकी नाही
धावणारा मुलगा ,गतिमान वाहन यामध्ये ........ऊर्जा असते.
*
2 points
स्थितिज ऊर्जा
गतिज ऊर्जा
यांत्रिक उर्जा
यापैकी नाही
.........हे जीवनसत्त्व सर्वात अस्थायी आहे.
*
2 points
जीवनसत्त्व अ
जीवनसत्त्व ब
जीवनसत्त्व क
जीवनसत्त्व इ
एक ते शंभर या संख्यामध्ये एक हा अंक किती वेळा येतो?
*
2 points
21
22
80
25
दोन संख्यांचा म.सा.वी. 33 व ल.सा.वी. 99 आहे. त्यातील एक संख्या 99 आहे तर दुसरी संख्या कोणती?
*
2 points
55
44
66
77
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 21 आहे त्यातील सर्वात लहान संख्या अठरा आहे तर सर्वात मोठी संख्या कोणती?
*
2 points
24
22
20
26
78 च्या 75 % किती?
*
2 points
59.25
592.5
5.925
द.सा.द.शे. 12 दराने 8300 रुपयांचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती?
*
2 points
तीन हजार रुपये
2988 रुपये
3600 रुपये
यापैकी नाही
सर्वात लहान तीन अंकी संख्या व सर्वात मोठी चार अंकी संख्या यातील फरक किती आहे?
2 points
8999
8000
9800
9899
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report