माझे कुटुंब माझी उपजीविका
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा पुणे
ग्रामीण आदिवासी भागातील उमेद स्वयं सहाय्यता समूहातील महिलांना/ कुटुंबाना जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून कृतीसंगम कार्यक्रम